PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आढवड्यात युएस दौऱ्यात; गायिका मेरी मिलबेन मोठ्या उत्सुकात करणार स्वागत(Watch Video)
भारत आणि अमेरिकेची युती फार मजबुत आहे.यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, सुप्रसिध्द गायिका मेरी मिलेबन हीने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी युएसच्या दौऱ्यासाठी पुढील आढवड्यात येणार आहे.
PM Narendra Modi US Visit: आफ्रिकन आणि अमेरिकन सुप्रसिध्द लोकप्रिय गायिका मेरी मिलबेन (Mary Millben) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या युएस दौऱ्या दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी गायन सादर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी आम्ही फार उत्सुक आहे. भारत आणि अमेरीका यांची युती फार मजबुत आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जाते. पुढच्या आढवड्यातील युएस दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात मी फार उस्तुक आहे, असे मेरी मिलबेन हीने एनआइला (ANI) सांगितले.
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement