PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आढवड्यात युएस दौऱ्यात; गायिका मेरी मिलबेन मोठ्या उत्सुकात करणार स्वागत(Watch Video)

भारत आणि अमेरिकेची युती फार मजबुत आहे.यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, सुप्रसिध्द गायिका मेरी मिलेबन हीने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी युएसच्या दौऱ्यासाठी पुढील आढवड्यात येणार आहे.

PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आढवड्यात युएस दौऱ्यात; गायिका मेरी मिलबेन मोठ्या उत्सुकात करणार स्वागत(Watch Video)
insta-fb

PM Narendra Modi US Visit: आफ्रिकन आणि अमेरिकन सुप्रसिध्द लोकप्रिय गायिका मेरी मिलबेन (Mary Millben) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या युएस दौऱ्या दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी गायन सादर करणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी आम्ही फार उत्सुक आहे. भारत आणि अमेरीका यांची युती फार मजबुत आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जाते.  पुढच्या आढवड्यातील युएस दौऱ्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात मी फार उस्तुक आहे, असे मेरी मिलबेन हीने एनआइला (ANI) सांगितले.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2023 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).