पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Brazilian President Luiz Inácio Lula da Silva यांचं अभिनंदन करत पुढील बैठकीचं यजमानपद सुपूर्द
आपण असमानतेचा मुद्दा हाताळला तरच आपण या सर्व समस्यांना तोंड देऊ शकू - उत्पन्नाची असमानता, आरोग्यसेवा, शिक्षण, अन्न, लिंग आणि वंश आणि प्रतिनिधित्वाची असमानता या विसंगतींचे मूळ आहे. अशी भावना ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलून दाखवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Brazilian President Luiz Inácio Lula da Silva यांचं अभिनंदन करत पुढील बैठकीचं यजमानपद सुपूर्द करण्यात आलं आहे. यंदा भारतामध्ये 18 व्या जी 20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. नोव्हेंबर 2022 पर्यंत भारताकडे यजमान पद राहणार आहे. 9, 10 सप्टेंबर अशा दोन दिवसीय बैठकीमध्ये उपस्थितांना भारतीयाच्या संस्कृतीचं दर्शन घडवत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काही राष्ट्रप्रमुखांशी मोदींची स्वतंत्र द्विपक्षीय बैठक देखील झाली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement