Tokyo Plane On Fire Video: टोकियो मध्ये Haneda Airport वर धावपट्टीवर विमानाला लागली भीषण आग (Watch Video)
Tokyo International Airport वरील हा व्हिडिओ समोर आला असून या दुर्घटनेचे अधिक तपशील समजू शकलेले नाहीत.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरलं आहे. यानंतर आता आज (2 जानेवारी) जपानच्या टोकियो मध्ये धावपट्टीवर एका विमानाला भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्या सोशल मीडीयात Tokyo International Airport वरील हा व्हिडिओ समोर आला आहे. या विमानात 367 प्रवासी होते आणि अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. Japan Airlines flight चं विमान असून त्याची Coast Guard plane ला धडक बसल्याचं वृत्त आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement