Plane Force Landing: पुढील गिअरविना विमानाचं विमानतळावर लॅंडींग, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
विमानाला लॅंडींग गिअर नसताना विमानाचं लॅंडिंग करायला लावल्याचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आला आहे. आंतराराष्ट्रीय न्यूज ऐजंसी बीएनओ न्यूजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
कॅलिफोर्नियातील (California) लॉस ऐंजलिस (Los Angles) विमानतळावरुन एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आला आहे. विमानाला लॅंडींग गिअर नसताना विमानाचं लॅंडिंग करायला लावल्याचा धक्कादायक व्हिडीओ (Video) पुढे आला आहे. आंतराराष्ट्रीय न्यूज ऐजंसी (International News Agency) बीएनओ न्यूजने (BNO News) हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मिडीया (Social Media) पेजवर शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)