Pakistan- Peshawar Blast Videos: पाकिस्तानातील पेशावर येथे IED स्फोट; सुरक्षा दलाची वाहने लक्ष्य; तीन जण जखमी, (Watch Video)
पाकिस्तानातील पेशावर येथील वारसाक रोड परिसरात सोमवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. ज्यात किमान तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पाकिस्तानातील पेशावर येथील वारसाक रोड परिसरात सोमवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. ज्यात किमान तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. वारसाक रोड परिसर खैबर पख्तूनख्वा प्रांतात येतो. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात भीताचे वातावरण आहे. घटनेचा अधिक तपशील येणे बाकी आहे.
व्हिडिओ
व्हिडिओ
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement