Canada News: कॅनेडात पार्कमध्ये राईड करताना अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

कॅनेडाच्या एका पार्क मध्ये लंबरजॅक राईड करत असताना अचानक प्रवाशी या राईडवर अडकले आहे. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

Canada's Wonderland PV twitter

Canada News:  कॅनेडाच्या एका पार्क मध्ये लंबरजॅक राईड करत असताना अचानक प्रवाशी या राईडवर अडकले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही घटना शनिवारी २३ सप्टेंबर रोजी घडली. पार्कच्या एका निवेदनानुसार, पार्कच्या देखभाल आणि बचाव कार्याने ३० मिनिटांनंतर राइट खाली उतरवण्यास मदत केली. प्रवाशांना सुरक्षितपणे उतरविण्यात यश मिळविले. यात प्रवाशी उटले अटकले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement