सौदी अरेबियाच्या  मदिना मध्ये एका भारतीय-पाकिस्तानी पार्टनर्स ने मिळून 146 जणांसोबत  फ्रॉड केल्याचा प्रकार  समोर आला आहे. Criminal Investigation Department of the Madinah Police कडून कारवाई करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांनी आर्थिक फसवणुकीची कारवाई करण्यासाठी उपकरणे आणि सिमकार्ड वापरली. सोशल मीडिया नेटवर्कवर बनावट जाहिराती प्रसारित करून अनेकांची बॅंक खाती, खाजगी माहिती यावर्र डल्ला मारला आहे. SR 22 million चा हा आर्थिक गंडा घालण्यात आला आहे. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)