US Presidential Election 2024: 'राष्ट्राध्यक्ष होताच पहिल्या दिवशी अमेरिकेमधील सर्वात मोठं Deportation Operation सुरू करणार'- Donald Trump

जो बायडन यांच्यावर टीका करताना त्यांनी जो यांच्या प्रशासनाची प्रत्येक खुली सीमा बंद करणार असल्याचं म्हटलं आहे.

Donald Trump (PC - File Image)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष होताच पहिल्या दिवशी अमेरिकेमधील सर्वात मोठं Deportation Operation सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जो बायडन यांच्यावर टीका करताना त्यांनी जो यांच्या प्रशासनाची प्रत्येक खुली सीमा बंद करणार असल्याचं म्हटलं आहे. Donald Trump Warns Bloodbath: 'यूएस अध्यक्षपदी निवड न झाल्यास रक्तपात करेन', डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement