जागतिक आरोग्य संघटनेनं दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोविड-19 च्या B.1.1.529 या नव्या विषाणूला ओमिक्रॉन असं नाव दिलं असून कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा याचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचंही म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोविड-19 च्या B.1.1.529 या नव्या विषाणूला ओमिक्रॉन असं नाव दिलं असून कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा याचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचंही म्हटलं आहे.#southafricanvariant #COVID19 pic.twitter.com/ZFocTbFt7b
— AIR News Pune (@airnews_pune) November 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)