Nobel Prize in Physiology or Medicine 2022 हा Svante Pääbo यांना जाहीर
नामशेष होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांतीच्या जीनोम्सच्या शोधांसाठी Svante Pääbo यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे.
Nobel Prize in Physiology or Medicine 2022 हा यंदा Svante Pääbo यांना जाहीर झाला आहे. नामशेष होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांतीच्या जीनोम्सच्या शोधांसाठी त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. Svante Paabo हे स्विडिश geneticist आहेत. उत्क्रांती अनुवांशिक क्षेत्रात विशेषज्ञ आहेत. त्यांना 1990 मध्ये University of Munich येथे नवीन नियुक्त प्राध्यापक म्हणून रूजू झाले होते नंतर त्यांनी पुरातन DNA वर त्यांचे कार्य चालू ठेवले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement