Nobel Peace Prize 2021: यंदाचा शांतीचा नोबेल पुरस्कार Maria Ressa आणि Dmitry Muratov यांना जाहीर
लोकशाही आणि शाश्वत शांततेसाठी प्री कंडिशन असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे प्रयत्न केल्यामुळे Maria Ressa आणि Dmitry Muratov यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
यंदाचा शांतीचा नोबेल पुरस्कार Maria Ressa आणि Dmitry Muratov यांना जाहीर झाला आहे. त्यांनी 'Freedom of Expression' सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)