Fire Breaks Out at Wedding in Iraq: इराक मध्ये लग्नात आग भडकल्याचा व्हिडिओ आला समोर; 114 जण ठार (Watch Video)

उत्तर इराकच्या (Iraq) के नेवेहमधील (Nineveh) अल-हमदानिया भागात ही दुर्घटना घडली आहे.

Iraq Fire | Twitter

इराक मध्ये एका लग्नसोहळ्यात आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. त्यामध्ये सुमारे 114 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  उत्तर इराकच्या (Iraq)  के नेवेहमधील (Nineveh) अल-हमदानिया भागात ही दुर्घटना घडली आहे. लग्नात फटाके लावल्यानंतर ही आग त्यामधून मंडपात लागली असल्याचा अंदाज आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement