Nepal President Paudel आठवडाभरातच पुन्हा रूग्णालयात दाखल; छातीत वेदना होत असल्याची तक्रार
नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडोल यांना आठवडाभरामध्ये पुन्हा एकदा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडोल यांची तब्येत बिघडली आहे. छातीत वेदना होत असल्याची तक्रारीवरून त्यांना त्रिभुवन यूनिवर्सिटी टीचिंग हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना कार्डियोथोरेसिक वैस्कुलर एंड ट्रांसप्लांट सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. या आठवड्यातच 13 जून दिवशी देखील त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करून डिस्चार्ज करण्यात आले होते मात्र आज त्यांना पुन्हा त्रास होत असल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन
Advertisement
Advertisement
Advertisement