Nepal Plane Crash: नेपाळ मध्ये 'Tara Air' च्या विमान दुर्घटनेमधील सार्‍या 22 जणांचे मृतदेह ताब्यात

दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील परत मिळवून बेस स्टेशनवर आणला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Plane Crash | PC: Twitter/ANI

नेपाळ मध्ये 'Tara Air'च्या विमान दुर्घटनेमधील सार्‍या 22 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात शोधमोहिम करणार्‍या टीमला यश आलं आहे. यामध्ये ठाण्यातील चार जणांचा देखील समावेश आहे.दरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील परत मिळवून बेस स्टेशनवर आणला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement