Nepal Govt Recalls 11 Ambassadors: नेपाळने भारत-अमेरिकेसह 11 देशांतील आपल्या राजदूतांना परत बोलावले, जाणून घ्या काय होते कारण?
नेपाळ सरकारने भारत आणि अमेरिकेसह 11 देशांतील राजदूतांना परत बोलावले आहे. TOI च्या वृत्तानुसार, पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेससोबतची युती तोडून केपी शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळशी (यूएमएल) युती केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. 11 देशांमधून परत बोलावण्यात आलेले सर्व राजदूत नेपाळी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून नियुक्त करण्यात आले होते.
Nepal Govt Recalls 11 Ambassadors: नेपाळ सरकारने भारत आणि अमेरिकेसह 11 देशांतील राजदूतांना परत बोलावले आहे. TOI च्या वृत्तानुसार, पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी नेपाळी काँग्रेससोबतची युती तोडून केपी शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळशी (यूएमएल) युती केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. 11 देशांमधून परत बोलावण्यात आलेले सर्व राजदूत नेपाळी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून नियुक्त करण्यात आले होते. नेपाळचे भारतातील राजदूत डॉ.शंकर शर्मा, अमेरिकेतील राजदूत श्रीधर खत्री यांच्यासह ब्रिटन, उत्तर कोरिया, कतार, स्पेन, डेन्मार्क, इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया आणि पोर्तुगाल येथील नेपाळचे राजदूत परत गेल्याचे काठमांडू पोस्टच्या वृत्तातून समोर आले आहे.
पाहा पोस्ट:
Tags
Communist Party of Nepal
Dr. Shankar Sharma
headlines
Live Breaking News
Nepal Govt
Nepal's Ambassador to India
Nepali Congress
Prachanda
Prime Minister
Pushpa Kamal Dahal
Recalls 11 Ambassadors
कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल
नेपाल सरकार
नेपाली कांग्रेस प्रधानमंत्री
पुष्प कमल दहल ‘प्रचंड’
भारत में नेपाल के राजदूत डा. शंकर शर्मा
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement