PM Narendra Modi In Jakarta: पंतप्रधान नरेंद्र मोदी जकार्त दौऱ्यावर, हॉटेलमध्ये पोहचल्यावर जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियातील जकार्त येथील दौऱ्यावर आहेत. हॉटेलवर पोहचल्यावर त्यांच जंगी स्वागत करण्यात आले.
PM Narendra Modi In Jakarta: जकार्ता येथे आसियान-भारत शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी इंडोनेशियाला रवाना झाले होतो. हॉटेलाला पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ते सर्वांशी हातमिळवणी करत असताना दिसत आहे. तेथील उपस्थित नागरिक भारत माता की जय, अश्या जय घोषात स्वागत करत आहे. पंतप्रधान 20 व्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला इंडोनेशियाने आसियानचे विद्यमान अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)