Pakistan Voilance: इम्रान खानच्या समर्थकांनी लाहोर कॉर्प्स कमांडरच्या घरातून चोरले मोर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मंगळवारी त्यांच्या नेत्याच्या अटकेनंतर लाहोरमधील कॉर्प्स कमांडरच्या घराची तोडफोड आणि लुटमार केली.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मंगळवारी त्यांच्या नेत्याच्या अटकेनंतर लाहोरमधील कॉर्प्स कमांडरच्या घराची तोडफोड आणि लुटमार केली. आंदोलकांनी घरात ठेवलेल्या मोरांसह अनेक वस्तू पळवून नेल्या. व्हॉईस ऑफ अमेरिका (VOA) उर्दूने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस त्याच्या हातात मोर धरलेला दिसतो आणि म्हणतो की मी तो घेतला कारण तो "नागरिकांच्या पैशाने विकत घेतला होता.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement