अमेरिकेच्या Missouri येथे 26 वर्षीय Hailey Clifton-Carmack, ही गणिताची शिक्षिका शाळकरी मुलांसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्गात मुलांसमोर ती 16 वर्षीय मुलांसोबत संबंध ठेवत असल्याचा तिच्यावर आरोप होता. सध्या या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. Clifton-Carmack, ही विवाहित महिला असून दोन मुलांची आई आहे. तिचा घटस्फोट झालेला आहे. मात्र तिने हे विद्यार्थ्यांसोबत सेक्सचे आरोप फेटाळले आहेत.
पहा ट्वीट
US Shocker: Teacher Engages in Sex Acts With Minor Boy, Uses Other Students as ‘Lookouts’ in Missouri; Arrested #US #Missouri #Crime #Rape https://t.co/PuVSinnNR0
— LatestLY (@latestly) January 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
