Blast In Pakistan: पाकिस्तानात भीषण स्फोट; 20 ठार, 30 जण जखमी

मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Blast| Image Used For representational Purpose | Pixabay.com

Blast In Pakistan: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या राजकीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा स्फोट झाला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)