Mass Shooting in US: अमेरिकेच्या ओहायो प्रांतात गोळीबाराचा थरार; एक ठार, 26 जखमी (Watch Video)
तर, गोळीबारात 26 जण जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या आवाजाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Mass Shooting in US: अमेरिकेच्या ओहायो प्रांतातील र्अक्रोन भागात अज्ञाताने केलेल्या गोळीबारात (Mass Shooting) एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, गोळीबारात 26 जण जखमी (injured) झाले आहेत. गोळीबाराच्या आवाजाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्थानिक अहवालानुसार, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जवळच्या घरातून शूट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज कैद झाला. रविवारी मध्यरात्री दरम्यान, ही घटना घडली. (हेही वाचा:Burger Ice Cream Rolls: चर्चेत असलेल्या बर्गर आईस्क्रीम रोलवर खाद्यप्रेमीच्या संतप्त प्रतिक्रीया; पाहा नेटकरी काय म्हणाले (Watch Video))
पहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)