Man Murder's Ex-Wife and Father In Law- Video: बंदुकधारी व्यक्तीने झाडल्या सासरा आणि पूर्वीच्या पत्नीवर गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडओ दक्षिण तुर्कस्तानमधील गॅझियानटेप शररातील आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती हातात बंदूक गेऊन गोळीबार करत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडओ दक्षिण तुर्कस्तानमधील गॅझियानटेप शररातील आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती हातात बंदूक गेऊन गोळीबार करत आहे. तर आणखी एक व्यक्ती बंदुकधारी व्यक्तीला रोखतो आहे. या वेळी दोघांमध्ये झालेल्या झटापटीत बंदुकधारी व्यक्तील त्याला रोखणाऱ्या व्यक्तीवरच जवळून गोळी झाडतो. ज्यामुळे तो व्यक्ती जागेवरच कोसळतो. रोखणारा व्यक्ती जागेवरच पडल्यानंतर हा व्यक्ती थांबलेल्या कारच्या दिशेने येतो आणि कारमधील महिलेलेवरही गोळ्या झाडतो. बंदुकधारी व्यक्तीने हल्ला केलेल्या दोन्ही व्यक्तींपैकी एक त्याचा सासरा आणि दुसरी महिला त्याची पूर्वाश्रमीची पत्नी होती, असे बोलले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement