Maldives: मालदीवच्या पर्यावरण मंत्र्यांवर हल्ला, हाताला अनेक गंभीर जखमा; हल्लेखोराला अटक (Watch Video)

या हिंसक घटनेनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली.

Ali Solih attacked (photo credit- IANS)

मालदीवची राजधानी माले येथे सोमवारी दुपारी पर्यावरण मंत्री अली सोलिह यांच्यावर एका तरुणाने ब्लेडने हल्ला केला. यादरम्यान त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. या हिंसक घटनेनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली. सोलिह हे पर्यावरण, हवामान बदल आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत. ते अध्यक्ष इब्राहिम सोलिह यांच्या सत्ताधारी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) च्या युती भागीदार जुम्हूरी पार्टी (जेपी) चे प्रवक्ते देखील आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement