Maldives Association of Tourism Industry On PM Modi: मालदीव्ह टुरिझम बॉडी कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध आक्षेपार्ह विधानाचा निषेध!
भारतीयांकडून या प्रकरणानंतर सोशल मीडीयात #बॉयकॉटमालदीव्ह असा हॅशटॅग ट्रेंड करत मालदीव्ह ट्रीप वर बहिष्कार टाकण्यात येत आहे.
The Maldives Association of Tourism Industry (MATI) कडून मालदीव्हच्या डेप्युटी मंत्र्यांनी सोशल मीडीयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला आहे. 'भारत हा आपला सर्वात जवळचा शेजारी आणि मित्र देश आहे. आपल्या संपूर्ण इतिहासात भारताने नेहमीच विविध संकटांना प्रथम प्रतिसाद दिला आहे आणि सरकारने तसेच भारतातील लोकांनी आपल्याशी जपलेल्या घनिष्ट संबंधांबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान भारतीयांकडून या प्रकरणानंतर सोशल मीडीयात #बॉयकॉटमालदीव्ह असा हॅशटॅग ट्रेंड करत मालदीव्ह ट्रीप वर बहिष्कार टाकण्यात येत आहे. Maldives Suspends Ministers: पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर केलेल्या "आक्षेपार्ह" वक्तव्यामुळे मालदीवच्या मंत्र्यांचे निलंबन .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement