Germany Strike: संपामुळे जर्मनीत रेल्वे, विमाने, सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प

जर्मनीतील बंदरे आणि जलमार्ग व्यवस्थेतील कामगार संपात सहभागी झाल्यामुळे रेल्वे आणि जहाजांद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीवरही परिणाम झाला.

Germany Strike

जर्मनीत (Germany) कामगार संघटनांनी पगारवाढीसाठी एक दिवसाचा संप (Strike) केल्याने जर्मनीतील बहुतांश भागातील रेल्वेसेवा, विमाने व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. वाढत्या महागाईचा विचार करून पगारवाढ देण्याची या संघटनांची मागणी आहे. जर्मनीतील बंदरे आणि जलमार्ग व्यवस्थेतील कामगार संपात सहभागी झाल्यामुळे रेल्वे आणि जहाजांद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीवरही परिणाम झाला.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)