यूके म्युझियम-महाराष्ट्र सरकार दरम्यान 'वाघनखां'चा MoU होताच London मध्ये मराठी बांधवांचं सेलिब्रेशन (Watch Video)

महाराष्ट्रात मात्र ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत की शिवकालीन आहेत यावरून वाद सुरू आहे.

Celebration In UK | Twitter

लंंडनच्या Victoria and Albert Museum मध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकार कडून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडन मध्ये दाखल आहेत. त्यांनी नुकताच संग्रहालयासोबत MoU  केला आहे. या गोष्टीचा आनंद मराठमोळ्या अंदाजात तेथे साजरा करण्यात आला आहे. नऊवारी साडी नेसून ढोल वाजवत हा क्षण साजरा देखील करण्यात आला आहे. 3 वर्षांसाठी लोन वर ही वाघनखं भारतात येतील. Wagh Nakh To Return To Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' फक्त 3 वर्षांसाठी ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतणार; राज्यात 'या' ठिकाणी होणार प्रदर्शन .

पहा ट्वीट