US Presidential Elections 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणूकीमध्ये Donald Trump यांच्या विजयासाठी भारतात Mahamandelshwar Swami Vedmutinand Saraswati कडून पूजा
महामंडलेश्वर स्वामी वेदमुतीनंद सरस्वती यांच्याकडून डोनाल्ड ट्र्म्प यांच्या विजयासाठी पूजा करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणूकीमध्ये Donald Trump यांच्या विजयासाठी भारतात Mahamandelshwar Swami Vedmutinand Saraswati कडून पूजा करण्यात आली आहे. यामध्ये हवन देखील झाला आहे. यंदा अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्र्म्प विरूद्ध भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यामध्ये होणार आहे. 5 नोव्हेंबर पर्यंत मतदान होणार असून मत मोजणी 6 जानेवारी 2025 ला होणार आहे.
डोनाल्ड ट्र्म्प यांच्या विजयासाठी हवन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement