Earthquake In Northern California: उत्तर कॅलिफोर्नियाला 5.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

या भूकंपामुळे सध्या तरी कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झाल्याची बातमी नाही

Earthquake

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, उत्तर कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर 5.5 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यामुळे कोणतीही हानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त अद्याप तरी नाही. उत्तर कॅलिफोर्नियाच्या विरळ लोकसंख्येच्या प्रदेशातील शहरांत देखील हलके धक्के जाणवल्याची नोंद करण्यात आली. कॅलिफोर्नियामध्ये भूकंप हे नित्याचेच आहेत. राज्यातील शेवटचा प्राणघातक भूकंप हा 6.4 तीव्रतेचा भूकंप होता

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement