Los Angeles Shooting: अमेरिकेमध्ये घरात गोळीबार; मारेकर्‍यासह चौघांचा मृत्यू

अमेरिकेतील या घटनेमध्ये गोळी झाडणारी व्यक्ती 80 वर्षीय होती अशी माहिती समोर आली आहे.

gun shot representative image PC Pixa

Los Angeles Shooting: अमेरिकेमध्ये घरात गोळीबार; मारेकर्‍यासह चौघांचा मृत्यू अमेरिकेमध्ये लॉस एंजिलिस भागामध्ये एका घरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मारेकर्‍यासह चार जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये गोळी झाडणारी व्यक्ती 80 वर्षीय होती अशी माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू असल्याचं समजत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement