London Fire: एलिफंट कॅसल रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग; 15 फायर इंजिन आणि सुमारे 100 अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आणली आटोक्यात (Watch Video)

लंडनच्या एलिफंट कॅसल रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे कमानीलगत मोठी आग लागली होती.

London Fire (संग्रहित संपादित प्रतिमा)

London: लंडनच्या एलिफंट कॅसल रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे कमानीलगत मोठी आग लागली होती. यावेळी 15 फायर इंजिन आणि सुमारे 100 अग्निशामक कर्मचारी उपस्थित होते. या आगीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये आगीचे लोळ बाहेर पडताना दिसत आहे. आता ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now