Elephant Sprays Water at Lion: हत्ती येताना पाहून सिंहीण विहिरीच्या मागे लपली, हत्तीच्या रौद्र अवताराने सिंहीण पळाली
हत्ती सिंहीणीवर पाण्याचा सोंडेने फवारा देखील उडवतो. यानंतर हत्ती तिला त्या ठिकाणाहून पळवून लावतो.
सिंह जरी जंगलाचा राजा असल्याने असला तरी जंगलातील सर्व प्राणी हत्तीच्या समोर नमुनच राहतात असेच दिसते. असाच जंगलातला एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून यामध्ये हत्तीला (Elephant) विहीरीवर पाणी पिण्यास येताना पाहून सिंहींण (Lioness) विहीरी मागे लपण्याचा प्रयत्न करते. या नंतर हत्ती तिझ्यावर पाण्याचा सोंडेने फवारा देखील उडवतो. यानंतर हत्ती तिला त्या ठिकाणाहून पळवून लावतो.
पहा व्हिडीओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)