Birmingham Knife Attack: बर्मिंगहॅममध्ये चाकू हल्ला, एक गंभीर जखमी, पाच जणांना अटक

रस्त्यावरून प्रॅममधून बाळाला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना इंग्लड येथील बर्मिंगहॅम य़ेथे घडली. चाकू हल्लेत पीडितेला गंभीर दुखापत झाली.

Photo Credit -X

Birmingham Knife Attack: युनाडटेड किंग्डम येथील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीजियावर होत आहे. रस्त्यावरून प्रॅममधून बाळाला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना इंग्लड येथील बर्मिंगहॅम य़ेथे घडली. चाकू हल्लेत पीडितेला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मानेवर हल्ला केल्यानंतर तेथून रक्तस्राव सुरु झाला. माहितीनुसार, स्थानिकांवर चाकू हल्ला करणारा एक गट आहे. ज्यात दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केले आहे. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. (हेही वाचा-  व्हिएतनामध्ये ऑफिसमधील सहकारी कर्मचाऱ्याने महिला इंटर्नला दिली किस करण्याची धमकी; लैंगिक छळाची शिकार झालेल्या पीडितेने सोडली नोकरी)

चाकू हल्ल्याचा व्हिडिओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)