Kabul Airport Chaos: अफगाणिस्तान मधील Hamid Karzai विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानातून 2 जण पडले; Watch Video

तालिबानने देशावर कब्जा केल्याने हजारो अफगाणिस्तानी घाबरले आहेत. त्यामुळेच देश सोडून जाण्यासाठी कित्येक लोकांनी काबुल एअरपोर्टवर गर्दी केली आहे.

2 People Fall From Aircraft (Photo Credits: Twitter)

तालिबानने देशावर कब्जा केल्याने हजारो अफगाणिस्तानी घाबरले आहेत. त्यामुळेच देश सोडून जाण्यासाठी कित्येक लोकांनी काबुल एअरपोर्टवर गर्दी केली आहे. अफगाणिस्तानमधील या भयानक वातावरणाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दोन व्यक्ती विमानातून खाली पडल्याचे दिसत आहे. काबुलमधील Hamid Karzai आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण होणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now