Japanese Prime Minister Fumio Kishida सप्टेंबर महिन्यात होणार पायउतार

जपान मध्ये 1945 पासून लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आहे. जपान मध्ये वाढत्या महागाई ला रोखण्यात अपयश आल्याने त्यांच्या लोकप्रियतेच्या रेटिंग मध्ये घसरण झाली आहे.

Fumio Kishida | X

जपानचे पंतप्रधान Fumio Kishida सप्टेंबर महिन्यात होणार पायउतार होणार असल्याची त्यांनी आज माहिती दिली आहे. Liberal Democratic Party ची presidential election पुढील महिन्यात होणार आहे.  जपान मध्ये 1945 पासून लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आहे. जपान मध्ये वाढत्या महागाई ला रोखण्यात अपयश आल्याने त्यांच्या लोकप्रियतेच्या रेटिंग मध्ये घसरण झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement