Japan Earthquake: जपानमधील दोन ठिकाण भूकंपाने हादरला, 6.1 तीव्रतेचा धक्का जाणवला
हा भूकंप मंगळवारी ६.१ तीव्रतेचा धक्का जाणवला.
Japan earthquake: जपानमध्ये भूकंप आल्याची माहिती समोर आली आहे. हा भूकंप मंगळवारी 6.1 तीव्रतेचा धक्का जाणवला. जपानच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपता केंद्रबिंदू इवाते प्रांताचा उत्तर किनारपट्टी भाग होता. उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात भूंकप जाणावला. भूकंपामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- रशियाच्या येकातेरिनबर्गमधील उरलमाश मिलिटरी कंपनीत मोठा स्फोट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)