PM Narendra Modi Paris Visit: अभिमानास्पद, डिनर दरम्यान 'जय हो' गाणे ऐकून फ्रान्सचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी झाले मंत्रमुग्ध, उत्साहाने भरलेला हा व्हिडिओ पहा

पॅरिसच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी डीनर आयोजित केले.

PM parish visit (Photo credit ANI)

PM Narendra Modi Paris Visit:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  पॅरिसच्या दौऱ्यावर (Paris Visit) असताना  यांच्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ( France President Emmanuel Macron ) यांनी डीनर आयोजित केले. दरम्यान  फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी  जय हो' गाणे दोनदा वाजवण्यात आले. भारतीयांसाठी अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे. गाण वाजताच सर्व जण मंत्रमुग्द  झालेले आहे. सर्वजण आंनदाने हा क्षण साजरा करताना दिसत आहे.  फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान एलिसी पॅलेस येथे ही मेजवानी आयोजित करण्यात आली होती. पाहुण्यांमध्ये फ्रेंच मंत्री, व्यापारी नेते आणि फ्रान्समधील भारतीय समुदायाचे सदस्य होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement