Italy Blast: Milan शहरात ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन जाणार्‍या व्हॅनचा ब्लास्ट

स्फोटानंतर भडकलेल्या आगीमध्ये चिंचोळ्या रस्त्यावरील गाड्यांचं नुकसान झालं आहे.

Italy | Twitter

इटली मध्ये ऑक्सिजन टॅन्क्स घेऊन जाणार्‍या व्हॅनचा ब्लास्ट झाला आहे. ही घटना Milan शहरामधील आहे. या स्फोटाची भीषणता पाहता नर्सरी शाळा, निवासी अपार्टमेंट इमारती रिकामी करण्यात आल्या. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. स्फोटानंतर परिसरात काळा धूर पसरला होता. स्फोटानंतर भडकलेल्या आगीमध्ये चिंचोळ्या रस्त्यावरील गाड्यांचं नुकसान झालं आहे. Itly WildFire: इटलीच्या जंगलात भीषण आग, आतापर्यंत आगीमुळे 3 लोकांचा बळी, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement