Giorgia Meloni Greets PM Modi: इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी G7 शिखर परिषदेच्या ठिकाणी 'नमस्ते' म्हणत केलं पंतप्रधान मोदींचे स्वागत (Watch Video)

भेटीदरम्यान, जॉर्जिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'नमस्ते' म्हणत हात जोडून स्वागत केले. आदल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती.

Giorgia Meloni Greets PM Modi (PC - X/ANI)

Giorgia Meloni Greets PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी इटलीच्या अपुलिया येथे G7 शिखर परिषदेच्या (G7 summit) ठिकाणी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, जॉर्जिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'नमस्ते' म्हणत हात जोडून स्वागत केले. आदल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. (हेही वाचा - G7 Summit: इटलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये पार पडली द्विपक्षीय बैठक)

पहा व्हिडिओ -

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement