Attack on Israeli Diplomat: चीनमध्ये इस्रायली राजनैतिकावर चाकूने हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान चीनमध्ये इस्रायली राजनैतिकावर प्राणघातक हल्ला झाला आहे

Crime (PC- File Image)

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान चीनमध्ये इस्रायली राजनैतिकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. इस्रायली राजनयिकावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. चीनमधील एका इस्रायली राजनैतिकाला दहशतवादी हल्ल्यात भोसकण्यात आले, असे इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी टाइम्स ऑफ इस्रायलला सांगितले. राजनयिकावर आता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बीजिंगमधील इस्रायली दूतावासातील एका राजनयिकावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now