Israel-Hamas War Update: Gaza कडून इस्त्राईल वर लष्करी कारवायांना पुन्हा सुरूवात; युद्धविराम संपला

हमासने युद्धबंदीचे उल्लंघन करून इस्रायलच्या हद्दीत गोळीबार केला होता, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.

War | Representational image (Photo Credits: pxhere)

Gaza कडून  इस्त्राईल मध्ये लष्करी कारवायांना पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे. हमासने युद्धबंदीचे उल्लंघन करून इस्रायलच्या हद्दीत गोळीबार केला अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. सात दिवसांच्या युद्धबंदीच्या विस्ताराची अंतिम मुदत शुक्रवारी सकाळी 7 वाजता संपली आहे. 24 नोव्हेंबरपासून युद्धबंदी सुरू झाल्यानंतर हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. नक्की वाचा: Israel Boy Release From Hamas Prison: हमासच्या कैदेतून चिमुरड्याची सुटका; बाप-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement