इराकच्या उत्तरेकडील Irbil शहरात US consulate वर किमान 6 क्षेपणस्त्र डागल्याचा Iraqi security forces चा दावा आहे असे वृत्त AP च्या हवाल्याने देण्यात आले आहे. सध्या युक्रेन रशियाच्या संघर्षाचे परिणाम जगभरात दिसत आहेत.
Iraqi security forces say at least six missiles have been fired towards the US consulate in Iraq's northern city of Irbil, with several missiles hitting the building, reports AP.
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)