Telegram App Blocks in Iraq: इराकच्या Telegram वापरकर्त्यांना मोठा झटका, सरकारने केले ॲप ब्लॉक

टेलीग्राम ॲपचा वापर इराकमध्ये केवळ संदेश पाठवण्यासाठीच नाही तर बातम्यांचा स्रोत म्हणून आणि सामग्री शेअर करण्यासाठी केला जात होता

Teligram

इराकमध्ये टेलिग्राम (Telegram) मेसेजिंग ॲप ब्लॉक करण्यात आले आहे. इराकच्या (Iraq) दूरसंचार मंत्रालयाचे म्हणणे आहे की त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटाची अखंडता राखण्यासाठी टेलिग्राम ब्लॉक (Telegram App) केले आहे. ॲप ब्लॉक करण्यामागचे कारण ते चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले जात आहे. टेलीग्राम ॲपचा वापर इराकमध्ये केवळ संदेश पाठवण्यासाठीच नाही तर बातम्यांचा स्रोत म्हणून आणि सामग्री शेअर करण्यासाठी केला जात होता.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement