Imran Khan च्या घरात असलेल्या 30-40 दहशतवाद्यांचा ताबा देण्यासाठी पाकिस्तानमधील अंतरिम पंजाब सरकारने PTI ला दिला 24 तासांचा अवधी

Pakistan PM Imran Khan (Photo Credit - FB)

Imran Khan च्या घरात असलेल्या 30-40 दहशतवाद्यांचा ताबा देण्यासाठी पाकिस्तानमधील अंतरिम पंजाब सरकारने PTI ला 24 तासांचा अवधी दिला आहे. अशी माहिती Pakistan च्या Geo News कडून देण्यात आली आहे. इम्रान खान यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केल्यानंतर पाकिस्तान मध्ये गदारोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे दहशतवादी इम्रान  खानच्या लाहोर मधील   Zaman Park घरामध्ये असल्याची माहिती आहे. Imran Khan’s Arrest Illegal: माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा; झालेल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर.

The interim Punjab government (in Pakistan) has given a 24-hour deadline to the Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) to hand over the "30-40 terrorists that have taken refuge" at former prime minister Imran Khan's Zaman Park residence in Lahore to the police: Pakistan's Geo News…

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)