Alien Corpses: मेक्सिको काँग्रेसमध्ये मानवेत्तर एलीयन मृतदेहाचे प्रदर्शन, जगभर चर्चा (Watch Video)
मेक्सिको काँग्रेसने शहरात एक असामान्य कार्यक्रम आयोजित केला. जो यापूर्वी कधीही घडला नव्हता. या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा या सृष्टीतील मानवेत्तर प्राण्यांच्या अलौकिक अस्तित्वाबद्दल पुन्हा एकदा वादविवाद सुरु झाले आहेत.
मेक्सिको काँग्रेसने शहरात एक असामान्य कार्यक्रम आयोजित केला. जो यापूर्वी कधीही घडला नव्हता. या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा या सृष्टीतील मानवेत्तर प्राण्यांच्या अलौकिक अस्तित्वाबद्दल पुन्हा एकदा वादविवाद सुरु झाले आहेत. या कार्यक्रमाचे ऑनलाइन लाइव्ह-स्ट्रीमींगही करण्यात आले आणि त्याचा व्हिडिओही आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात पेरूच्या कुस्को येथून पुनर्प्राप्त केलेल्या दोन मृतदेहांचे प्रदर्शन करण्यात आले. जे कथीतरित्या 'एलियन प्रेत' म्हणून संबोधण्यात आले. इंडिपेंडंटने याबाबत वृत्त दिले आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)