Indonesia मध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या नवीन Criminal Code ला मान्यता

Indonesia मध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या नवीन Criminal Code ला मान्यता देण्यात आली आहे.

Extramarital Affair | Image used for representational purpose. (Photo Credits: File Photo)

Indonesia मध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या नवीन Criminal Code ला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंडोनेशियामध्ये  विवाहबाह्य लैंगिक संबंध गुन्हा ठरणार आहे. यामध्ये 1 वर्षांपर्यंत तुरूंगवास होऊ शकतो. हा कायदा इंडोनेशियन नागरिक आणि परदेशी नागरिकांना देखील सारखाच लागू असणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif