Indian Visa Service in Canada: कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाची व्हिसा सुविधा पुन्हा सुरु

कॅनडाने एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर भारताने मंगळवारी जशास तसे उत्तर देत एका वरिष्ठ कॅनडा राजनैतिक हकालपट्टी केली होती.

India - Canada | Twitter

दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारतावर बेछुट आरोप करणाऱ्या कॅनडाला भारत सरकारने तगडा झटका दिला आहे. भारताने कॅनडातील व्हिसा सेवा काही काल बंद केली होती. आता ही सर्विस पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. कॅनडाने एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर भारताने मंगळवारी जशास तसे उत्तर देत एका वरिष्ठ कॅनडा राजनैतिक हकालपट्टी केली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)