भारतीय वंशाचे Arun Subramanian बनणार New York District Court चे न्यायाधीश; पहिल्यांदा दक्षिण आशियाई व्यक्तीकडे हे मानाचं पद

युनायटेड स्टेट्स सिनेटने मंगळवारी भारतीय-अमेरिकन अरुण सुब्रमण्यम यांना न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश म्हणून घोषित केले आहे.

Arun Subramanian| Twitter/ANI

युनायटेड स्टेट्स सिनेटने मंगळवारी भारतीय-अमेरिकन अरुण सुब्रमण्यम यांना न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे या खंडपीठावर काम करणारे ते पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश बनले आहेत. युनायटेड स्टेट्सने मंगळवारी संध्याकाळी 58-37 मतांनी अ‍ॅटर्नीकडून सुब्रमण्यन यांच्या नामांकनावर मोहर उमटवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement