शांतता राखण्यासाठी भारत हा सर्वात मोठा सैनिक योगदान देणारा देश, UNGA चे अध्यक्ष साबा कोरोसींचे वक्तव्य
जागतिक आव्हानांवर भारताचे नेतृत्व अनुकरणीय आहे. सात दशकांपासून भारत आणि संयुक्त राष्ट्रांनी हातात हात घालून प्रवास केला आहे.
जागतिक आव्हानांवर भारताचे नेतृत्व अनुकरणीय आहे. सात दशकांपासून भारत आणि संयुक्त राष्ट्रांनी हातात हात घालून प्रवास केला आहे. शांतता राखण्यासाठी भारत हा सर्वात मोठा सैनिक योगदान देणारा देश आहे, असे 77 व्या UN जनरल असेंब्ली (UNGA) चे अध्यक्ष साबा कोरोसी दिल्ली येथे बोलत होते. हेही वाचा Pakistan Earthquake: पाकिस्तानात भुकंपाचे झटके, इस्लामाबाद शहरात ४.१ तीव्रतेचे जमिनीला हादरे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)