UK Government कडून Travel Advisory मध्ये बदल करत Covishield चा Approved Vaccine मध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती आता देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनच्या भूमिकेवरून देशात अनेक राजकीय नेत्यांनी आवाज उठवत ही वर्णद्वेषी ट्रीटमेंट असल्याचं म्हटलं होतं. पण असे असले तरीही भारतीयांसाठी क्वारंटीनचे नियम कायम राहणार आहेत. इथे वाचा संपूर्ण गाईडलाईन्स.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)