Pak PM Imran Khan विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर

पाकिस्तानच्या संसदेमध्ये 10 एप्रिलला पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.

Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानच्या संसदेमध्ये 10 एप्रिलला पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव  मंजूर झाला आहे. त्यामुळे आता त्यांना या पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे. इम्रान खान हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांना अशा प्रकारे पायउतार व्हावं लागणार आहे.  Shehbaz Sharif यांच्या गळ्यात पुढील पंतप्रधान पदाची माळ पडू शकते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)